Student Activity 2021 - 22
दिनांक 30 एप्रिल 2022 रोजी राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इस्लामपूर येथे संपन्न झालेल्या State Level Technical Event District-10 मध्ये अशोकराव माने तंत्रनिकेतनचा मेकॅनिकल विभागाचा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी कु. गौरव संजय भिउंगडे याने Auto-CAD Event मध्ये प्रथम क्रमांक मिळवला तसेच तृतीय वर्ष्याचे विद्यार्थी कुमारी. सुतार कौसर बाळू, कु. तेजस गजानन चौगुले, कु. विनय विजय जाधव, कु. हर्ष शेखर गायकवाड ह्यांनी Techanical Topic Presentation ह्या ग्रुप Event मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला.
💥💫💐 सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आपल्या अशोकराव माने तंत्रनिकेतनतर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन. 💐💥💫
|